सुप्रसिद्ध डॉ. अविनाश भोंडवे यांच्याशी 'ईटीव्ही भारत'ने केलेली बातचीत - अविनाश भोंडवे यांची मुलाखत
जगभरातील कोरोनाग्रस्त देशांमध्ये भारताचे नाव आघाडीवर आहे. देशात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. अशा परिस्थितीत प्रशासन कशापद्धतीने सर्व पातळ्यांवर काम करत आहे तसेच सरकारकडून घेण्यात येत असलेली काळजी पुरेशी आहे का? कोरोना काळात सरकारी यंत्रणा कशी राबवली गेली? सरकार, प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने कशापद्धतीने साखळी तयार करून कोरोना काळात काम केले? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी 'ईटीव्ही भारत'ने डॉ. अविनाश भोंडवे यांच्याशी बातचीत केली आहे.
Last Updated : Jan 2, 2021, 9:59 PM IST