तरुणांना पुस्तकांकडे आकर्षित करत आहेत या 'ग्राफिटी' - Graffiti special story
गावातील भिंतींवर काढण्यात आलेल्या ग्राफिटींमध्ये महान लेखक आणि कवींच्या शब्दांनाही स्थान देण्यात आले आहे. याद्वारे पुस्तकांचे महत्त्व सांगण्यात आले आहे. भिंतींवर कवी पाश यांचे क्रांतिकारी शब्द आणि प्रसिद्ध लेखक मॅक्सिम गॉर्की यांच्या विचारांसह बाबा नाजमी यांच्या कविता लिहिण्यात आल्या आहेत. याशिवाय शहीद करतार सिंह यांची पेंटिंग सर्वांना आकर्षित करत आहे. तरुणांनी घेतलेल्या या पुढाकाराचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पाहुयात याबाबतचा खास रिपोर्ट..