VIDEO : 'आत्मनिर्भर भारत पॅकेज' : उद्योगांकडे लक्ष देताना शेतीकडे दुर्लक्ष होतंय का? पहा चर्चा... - आकाश जिंदल
हैदराबाद - 'ईटीव्ही भारत'वरील डिजिटल चर्चेमध्ये कृषी धोरण तज्ज्ञ देविंदर शर्मा आणि अर्थतज्ज्ञ आकाश जिंदल यांनी २० लाख कोटींच्या आत्मनिर्भर भारत पॅकेजचे विश्लेषण केले आहेत. अर्थतज्ज्ञ जिंदाल म्हणतात की पॅकेज स्थानिक उद्योगांवर केंद्रित आहे आणि ते अधिक व्यावहारिक दिसते. तर दुसरीकडे, ग्रामीण भारत यावर सरकारने लक्ष केंद्रित करावे आणि त्यायोगे खर्या अर्थाने स्वावलंबी व्हावे, अशी देवींदर शर्मा यांची इच्छा आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या या नव्या बदलत्या रुपाबाबतची ही चर्चा...