महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO उत्तर प्रदेशमध्ये महिला शिक्षिकेची मुख्याध्यापकाला चप्पलेने मारहाण - सिद्धार्थनगर व्हायरल व्हिडिओ

By

Published : Aug 6, 2021, 9:32 PM IST

लखनौ - प्राथमिक शिक्षणमंत्र्यांचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या खुनियाव येथील व्हायरल व्हिडिओ समोर आला आहे. महिला शिक्षिकेने मुख्याध्यापकाला चप्पलेने मारहाण केली आहे. याप्रकरणी प्रशासनाने चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. खुनियाव येथील धोबहा गावातील अगर्दीडोह गावात प्राथमिक विद्यालय आहे. या ठिकाणी शिक्षामित्र पुनम यांनी मुख्याध्यापक मनोज कुमार यांना मारहाण केली. मुख्याध्यापकाचे बोलणे आवडले नसल्याने ही मारहाण केल्याचे बोलले जात आहे. हा व्हिडिओ कोणीतरी शूट करून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details