महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO फटाक्यांचे पोते घेऊन जाताना अचानक स्फोट, बाप-लेकाचा जागेवरच मृत्यू - etv bharat marathi

By

Published : Nov 5, 2021, 9:30 PM IST

पदुच्चेरी - ऐन दिवाळीमध्ये तामिळनाडूमध्ये दुर्घटना घडली आहे. पदुच्चेरीमध्ये राहणारे कलैनेसन (32) आणि त्यांचा मुलगा आरियानकुप्पम (7) हे फटाक्यांचे पोते घेऊन घरी परतत होते. तेव्हा रस्त्यात अचानक फटाक्यांचा स्फोट झाला. या घटनेत पिता-पुत्रांचा जागेवरच मृत्यू झाला. हा स्फोट अत्यंत शक्तीशाली होता. स्फोटात इतर दोघे जण जखमी झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details