महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

दिल्ली मार्च : उत्तरप्रदेश-दिल्ली सीमेवर आंदोलक आणि पोलिसांत बाचाबाची - उत्तर प्रदेश शेतकरी आंदोलन

By

Published : Nov 29, 2020, 8:55 PM IST

उत्तर प्रदेशातून मोठ्या संख्येने आंदोलक शेतकरी दिल्लीकडे कूच करत आहेत. मात्र, त्यांना पोलीसांचा विरोध होत आहे. बुलंदशहर येथून मोठ्या प्रमाणात शेतकरी हातात काठ्या घेऊन दिल्ली-उत्तरप्रदेश सीमेवर आल्याने तणाव निर्माण झाला. पोलीस आणि आंदोलकांत बाचाबाची देखील झाली. सीमेवर किसान युनियनकडून जोरदार आंदोलन सुरू आहे. पाहा व्हिडिओ...

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details