महाराष्ट्र

maharashtra

तेलंगणा महानगरपालिका निवडणुकांत टीआएसची घौडदौड; के. टी रामाराव यांच्याशी खास मुलाखत

By

Published : Jan 25, 2020, 3:06 PM IST

Published : Jan 25, 2020, 3:06 PM IST

हैदराबाद - तेलंगणा महानगरपालिका निवडणुकांमध्ये तेलंगणा राष्ट्र समितीला भरघोस यश मिळताना दिसत आहे. १२० महानगरपालिकांपैकी १०१ महानगपालिकांमध्ये टीआरएस आघाडीवर आहे. पक्षाच्या या विजयी घौडदौडी विषय के. टी रामा राव यांनी ईटीव्ही भारतशी चर्चा केली. के. टी रामाराव तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. सी आर राव यांचे पुत्र असून राज्याचे महानगरपालिका प्रशासन आणि नागरी विकास मंत्री आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details