कुंभमेळ्यासंदर्भात उत्तराखंडचे मुख्य सचिव ओम प्रकाश यांच्याशी खास बातचीत - कुंभमेळा 2021 लेटेस्ट न्यूज
डेहराडून - केंद्र सरकारने जारी केलेल्या एसओपीमध्ये राज्य सरकार कोणतीही दुरुस्ती करू शकत नाही. अशा परिस्थितीत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य सरकारला कुंभमेळ्याची व्यवस्था पूर्ण करावी लागणार आहे. यासंदर्भात ईटीव्ही भारतने उत्तराखंडचे मुख्य सचिव ओम प्रकाश यांच्याशी खास बातचीत केली.