माजी मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी रावत यांची खास मुलाखत - EX chief election commissioner OP RAWAT
2021 हे निवडणुकांचे वर्ष आहे. यावर्षी केरळ, तामिळनाडू, आसाम, पश्चिम बंगाल राज्यासह पुद्दुच्चेरी केंद्रशासित प्रदेशात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. मात्र, या निवडणुकांवर कोरोनाचे सावट आहे. अशा अभूतपूर्व परिस्थितीत निवडणुका कशा घ्यायच्या हे निवडणूक आयोगासमोर मोठे आव्हान आहे. यासंबंधी ईटीव्ही भारतने देशाचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी रावत यांच्याशी खास चर्चा केली आहे. पाहा संपूर्ण मुलाखत....