महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

ईडी चौकशी, मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरून गाजणार पावसाळी अधिवेशन?

By

Published : Jul 4, 2021, 10:47 PM IST

मुंबई - विविध मुद्द्यांवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापले आहे. अशात विधानसभेचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन 5 आणि 6 जुलैला पार पडणार आहे. हे दोन दिवसीय अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात कोणते मुद्दे चर्चेत राहण्याची शक्यता आहे. पाहा ईटीव्ही भारतच्या विशेष रिपोर्ट मधून...

ABOUT THE AUTHOR

...view details