महाशिवरात्री: ईटीव्ही भारतवर पाहा, 'शिवम सुंदरम्' - etv bharat mahashivrati promo
महाशिवरात्री उद्या 11 मार्चला गुरूवारी आहे. भगवान शंकराचे भक्त यादिवशी त्यांच्या भक्तिमध्ये लीन होऊन यादिवशी त्यांची आराधना करतात. 12 ज्योतिर्लिंगांसमवेत सर्वच शिवालयांमध्ये भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. यादिवशी भगवान शंकराची विशेष पूजा केली जाते. भगवान शंकर मोक्षदाते आहेत, सृष्टिचे पालनकर्ता आहेत, असं मानलं जातं. महाशिवरात्री या पार्श्वभूमीवर, ईटीव्ही भारतच्या माध्यमातून भगवान आशुतोषच्या दिव्य मंदिरांचे दर्शनाची पर्वणी. पाहत राहा, 'शिवम सुंदरम्'.