देशातील असे पहिले गाव, जिथे प्रत्येक घर मुलीच्या नावाने ओळखले जाते - प्रत्येक घर मुलीच्या नावाने ओळखले जाते
पुष्पा निवास... रचना निवास... सानिया निवास... मनीषा निवास... नीशूचं घर ... संध्याचं घर अशी या मुलींच्या घरांची नावे आहेत. हे देशातलं असं पहिलं गाव जिथलं प्रत्येक घर घरातल्या मुलींच्या नावानं ओळखलं जातं. किरूरी असे या गावाचे नाव आहे.