VIDEO : दिल्लीत 30 वर्षीय महिलेची गळा चिरून हत्या; घटना सीसीटीव्हीत कैद - भाजी विक्रेत्या महिलेची हत्या
नवी दिल्ली - द्वारका जिल्ह्यातील डबरी ठाणा परिसरात एका 30 वर्षीय महिलेची तिच्या दुकानाबाहेर हत्या करण्यात आली असून या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ज्यामध्ये आरोपीने महिलेचा गळा कापून हत्या केल्याचे स्पष्ट दिसत आहे. दरम्यान, स्थानिकांनी आरोपीला पकडून त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. पोलीस घटनास्थळी पोहोचता आरोपीला नागरिकांच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र काही लोकांनी पोलिसांच्या वाहनावरच हल्ला केला.
Last Updated : Oct 6, 2021, 6:31 PM IST