मगरीने श्वानाला जिवंत गिळलं, बघा खतरनाक व्हिडीओ - Rana Pratap Sagar dam in Rajasthan's Chambal river
मगरीचा जबडा किती मजबूत असतो हे तुम्ही पाहिलं असेल. मोठमोठ्या प्राण्यांची हाडे मगरीच्या जबड्यात बारीक होतात. आता सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झालाय. यात एका श्वानाला मगरीने जिवंत गिळल्याचे दिसतं. राजस्थानच्या राणा प्रताम तलावाजवळ ही घटना घडली.