गावात शिरली मगर, रस्त्यावरुन चालतानाचा व्हिडिओ व्हायरल - Karnataka Crocodile
By
Published : Jul 1, 2021, 10:57 PM IST
बंगळुरू - मगर पाहताच अनेकांची घाबरगुंडी उडते. पण, हीच मगर जर थेट घराजवळील रस्त्यावर आढळली तर...असा थरारक अनुभव उत्तर कन्नड जिल्ह्यातील कोगिलाबना गावातील नागरिकांनी घेतला.