लग्नासाठी कायपण! एमपीच्या जोडप्याने बांधली पीपीई किट घालून लगीनगाठ - पीपीई किट लग्न
मध्य प्रदेश : मध्य प्रदेशच्या रतलाममध्ये एका जोडप्याने चक्क पीपीई किट घालून लग्न केल्याचे समोर आले आहे. लग्नाच्या आधीच वराला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे या जोडप्याने स्थानिक प्रशासनाची परवानगी मागून अशा प्रकारचे लग्न केले. या लग्नाला कुटुंबीय आणि पोलीस अधिकारीही उपस्थित होते. पाहा या लग्नाचा व्हिडिओ...
Last Updated : Apr 27, 2021, 1:37 PM IST