Video : पालकांनो कोरोनापासून मुलांना सांभाळा! बालरोगतज्ञ सांगतात.... - कोरोना लेटेस्ट न्यूज
अहमदाबाद - सध्या कोरोनाची जागतिक साथ सुरू असताना सर्व पालकांच्या मनात आपल्या मुलांना कोरोना झाला तर काय करायचे, तो मुलांमध्ये टाळायचा कसा हे प्रश्न मनात येणे साहजिक आहे. यावर तज्ञांनी मुलाचे कोरोनापासून संरक्षण कसे करायचे, याबद्दल काही सूचना केल्या आहेत.