'जेव्हा भारताचे तुकडे होतील, असं जग म्हणत होतं तेव्हा संविधानाने तारले'
नवी दिल्ली - २६ नोव्हेंबर २०१९ रोजी भारताने संविधान स्वीकारल्याच्या घटनेला ७० वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने राजकीय तज्ज्ञ राहुल वर्मा यांची मुलाखत घेतली आहे. भारतीय संविधान अंत्यत पुरोगामी असा दस्तावेज असून जेव्हा भारताचे तुकडे होतील, असे भाकित जगभरातील लोक करत होते, तेव्हा राज्यघटनेने देशाला तारले. राज्यघटनेने उपेक्षित जनतेच्या आशा आकांक्षा पल्लवीत केल्या, असे मत त्यांनी व्यक्त केले. भारतीय संविधानाबाबत राहुल वर्मा आणखी काय म्हणाले यासाठी पाहा संपूर्ण मुलाखत....