अलका लांबा यांनी घेतली राकेश टिकैत यांची भेट - राकेश टिकैत
नवी दिल्ली - काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. शनिवारी त्यांनी गाझीपूर सीमावर्ती भागातील आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी त्या भावूक झाल्या. अलका लांबा यांनी राकेश टिकैतचा आशीर्वाद घेतला. टि्वट करून त्यांनी यासंदर्भात माहिती दिली.