महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

कोरोनामध्येही पणजीत नाताळ साजरा; दरवर्षीपेक्षा गर्दी मात्र कमी, पाहा लोकांच्या प्रतिक्रिया.. - गोवा ख्रिसमस सेलिब्रेशन

By

Published : Dec 25, 2020, 3:46 AM IST

पणजी : यावर्षी कोरोनाचा फटका जवळपास सर्वच सणांना बसला, अगदी वर्षातील शेवटचा सण नाताळही त्यातून सुटला नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला असला, तरी गोव्यामध्ये मात्र उत्साहात नाताळची सुरूवात झाली. कित्येक नागरिकांनी मिडनाईट मास प्रेअरसाठी चर्चमध्ये हजेरी लावली. नाताळसाठी देशभरातून लोक गोव्यात दाखल झाले आहेत. मात्र, यंदा कोरोनामुळे गर्दी कमी असल्याचे सर्वांचे म्हणणे आहे. पाहूयात काही लोकांच्या प्रतिक्रिया...

ABOUT THE AUTHOR

...view details