हैदराबादमधील चित्रगुप्त मंदिर, भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू - हैदराबाद चित्रगुप्त मंदिर न्यूज
हैदराबाद - चित्रगुप्ताला मृत्यू देवता यमाराजचे सल्लागार मानले जाते. ते पाप आणि चांगल्या कर्माचा हिशोब ठेवतात. तेच मृत्युमुखी पडलेल्या लोकांना स्वर्ग आणि नरकापर्यंत घेऊन जातात, अशी धार्मिक मान्यता आहे. देशभरात त्यांची १० मंदिरे आहेत. मात्र, हैदराबादमधील जुन्या शहरात असणारे चित्रगुप्त मंदिर सगळ्यात खास आहे. त्याची बांधणीही वेगळ्या स्वरुपाची आहे.
Last Updated : Mar 11, 2021, 1:15 PM IST