Video : बॅरिकेडमध्ये चार वर्षीय मुलीचे डोके चुकून अडकले - Child's head gets stuck in Puri Jagannath
जगन्नाथ मंदिरासमोर असलेल्या बॅरिकेडमध्ये एका चार वर्षांच्या मुलीचे डोके चुकून अडकल्याची घटना घडली. कुटुंबीयांना मुलीचे डोके बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते अपयशी ठरले. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी गॅस कटर वापरुन मुलीला मुक्त केले.
TAGGED:
puri jagannath temple