VIDEO : ट्रेनच्या धडकेत तरुण ठार; थरार सीसीटीव्हीमध्ये कैद! - Odisha train accident Video
दिसपूर : ओडिशामधील संबलपूर रेल्वे स्थानकावर एक भीषण अपघात झाला. रेल्वे रुळ ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाला भरधाव रेल्वेने धडक दिल्यामुळे हा तरुण जागीच ठार झाला. नभिदित्य बागर्ती असे या तरुणाचे नाव आहे. हा सर्व थरार जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. पाहा या अपघाताचा व्हिडिओ...