video : विहरीत पडलेल्या हत्तीच्या पिल्लांची सुखरुप सुटका - रांची में कुएं में गिरा हाथी
रांची - झारखंडमधील जीलिंगसेरेग गावातील एका विहरीमध्ये हत्तीच्या कळपातील एक पिल्लू पडल्याची घटना घडली. विहीर बरीच खोल असून पाण्याने भरलेली होती. वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पिल्लांची सुखरुप सुटका केली.