'आत्मनिर्भर भारत' पॅकेज : चौथ्या टप्प्याचे अत्यंत सोप्या भाषेत विश्लेषण... - अर्थमंत्री निर्मला सीतारामन
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषीत केलेल्या आत्मनिर्भर भारत पॅकेजची आणि त्यातील २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचे विवरण अर्थमंत्री निर्मला सीतारामन करत आहेत. आज त्यांनी त्याचा चौथा टप्पा जाहीर केला. यामध्ये कोळसा, एअरस्पेस व्यवस्थापन,विमानतळ,प्रादेशक विभागात उर्जा वितरण कंपन्या,अंतराळ,आण्विक उर्जा,खाणकाम या क्षेत्राबद्दलच्या काही महत्त्वाच्या घोषणा त्यांनी केल्या. या संदर्भातील विश्लेषण आणि काय आहेत या घोषणा, सोप्या भाषेत सांगत आहेत 'ईटीव्ही भारत'चे वृत्तसंपादक राजेंद्र साठे.
Last Updated : May 16, 2020, 11:06 PM IST