'आत्मनिर्भर भारत पॅकेज' सोप्या भाषेत....दिवस दुसरा - २० लाख कोटी रूपयांचे पॅकेजचे विश्लेषण
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी २० लाख कोटी रूपयांच्या आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा केली. या पॅकेजचे विवरण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशासमोर ठेवले आहे. दरम्यान, तीन दिवसांच्या या विवरणाच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी श्रमिक, शेतकरी यांच्यासाठी ९ योजना जाहीर केल्या. या योजनांचे विश्लेषण आणि काय आहेत या योजना, सोप्या भाषेत सांगत आहेत 'ईटीव्ही भारत'चे वृत्तसंपादक राजेंद्र साठे.