'आत्मनिर्भर भारत पॅकेज' सोप्या भाषेत....भाग - २
कोरोनाबाधित अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा केली. यातंर्गत पंतप्रधानांनी २० लाख कोटी रुपयांचे पॅकज जाहीर केले. याच पॅकेजसंदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेत तपशीलवार विवरण दिले. अर्थव्यवस्थेला उभारी देणारे हे पॅकेज औद्योगिक क्षेत्राला उभारी देण्यासाठी अत्यंत महत्वपुर्ण ठरणार असल्याचा दावा केला जात आहे. याच पॅकेजचे सोप्या शब्दात विश्लेषण 'ईटीव्ही भारत'चे वृत्तसंपादक राजेंद्र साठे यांनी केले आहे.
Last Updated : May 14, 2020, 3:19 PM IST