'भारत-चीन सीमावाद तातडीने सोडवा, नाहीतर...' - भारत चीन वाद
भारत आणि चीनला त्यांचे संबंध पुढे न्यायचे असेल, तर नियंत्रण रेषेबद्दल लवकरात लवकर स्पष्ट भूमिका घ्यावी. तसेच सीमावाद तातडीने सोडवावा. नाहीतर गलवान खोऱ्यात सोमवारी झालेल्या चकमकीसारखे प्रकार सुरू राहतील, असे चीनमधील भारताचे माजी राजदूत अशोक कांथा म्हणाले. भारत-चीन सीमावादावर त्यांच्यासोबत बातचीत केलीय ज्येष्ठ पत्रकार स्मिता शर्मा यांनी...