केजरीवालांनी हनुमान मंदिर अशुद्ध केलं; पाहा काय म्हणाले केजरीवाल - दिल्ला मतदान
नवी दिल्ली - दिल्ली विधानसभेसाठी आज(शनिवार) मतदान होत आहे. दिल्लीवर सत्ता मिळवण्यासाठी भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने जोरदार प्रचार केला आहे. प्रचारादरम्यान एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप करण्यात आले. दिल्ली भाजप अध्यक्ष मनोज तिवारी यांनी केजरीवाल हनुमान मंदिर अपवित्र केल्याचे वक्तव्य केले होते, यावर केजरीवाल यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना उत्तर दिले आहे. पाहा संपूर्ण मुलाखत