VIDEO : कचऱ्यात आढळली शेकडो आधार कार्डं; उत्तर प्रदेशातील प्रकार.. - लखनऊ आधार कार्ड
लखनऊ : उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शेकडो आधार कार्ड पडलेले आढळून आले. रस्त्याने जाणाऱ्या काही लोकांनी हे पाहिल्यानंतर तात्काळ स्थानिक प्रशासनाला याबाबत माहिती दिली. ही आधार कार्डे इथे कुठून आली याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. सध्या या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे...