किनाऱ्यावर तडफडणाऱ्या व्हेल शार्कला मच्छीमारांनी दिले जीवदान - whale shark fish
गंजाम - ओडिशातील गंजामजवळील समुद्र किनारी एक भला मोठा व्हेल शार्क मासा पाण्यात जाण्यासाठी धडपडत होता. त्यावेळी समुद्र किनारी असलेल्या मच्छीमारांनी त्याला ढकलत पाण्यामध्ये सोडले.