महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO : ट्रकखाली जाऊनही चिमुरड्याचे वाचले प्राण; घटना सीसीटीव्हीत कैद - हरियाणा आर्यन ट्रक अपघात व्हिडिओ

By

Published : Oct 22, 2020, 8:16 AM IST

हरियाणाच्या कुरुक्षेत्रमध्ये बुधवारी एका चिमुरड्याला ट्रकने धडक दिली. यात तो चिमुरडा आपल्या सायकलसहित पूर्णपणे ट्रकखाली जाऊनही, चमत्कारिकरित्या त्याचे प्राण वाचले आहेत. १० वर्षीय आर्यनने मृत्यूला चकवा दिल्याची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. केवळ दैव बलवत्तर म्हणून आर्यनला या अपघातात थोडेफार खरचटले. आर्यनच्या कुटुंबीयांनी हा नवरात्रीमध्ये देवीने आपल्याला दिलेला आशीर्वादच असल्याचे म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details