ब्रिटीश काळातील 'गुनुटिया नीलकुथी' इमारत; केवळ नावानेच घाबरायचे लोक - ब्रिटीश काळातील 'गुनुटिया नीलकुथी' इमारत
हे जुने परित्यक्त भवन अनेक जुन्या घटनांचा साक्षीदार आहे. ही फक्त इमारतच नाही तर ही इमारत नीलकुथी नावाने ओळखली जात असे. बंगालमधील लाभपुर, बीरभूमीमध्ये गुनुटिया नीलकुथी (Gunutia Nilkuthi) ही इमारत मयूराक्षी नदीच्या काठावर आहे. एक काळ होता. स्थानिक लोक नीलकुथीच्या नावाने घाबरत असे. मात्र, आज या नीलकुथीचा 250 वर्षांचा इतिहास मागे पडला आहेय. 1775 मध्ये एडवर्ड हेयनी ही नीलकुथी बांधली होती. आज केवळ नदीच्या किनारी या वास्तूचे भग्न अवशेष पहायला मिळतयं. जुन्या काळात ही बंगालमधील सर्वात मोठी नीलकुथी होती.