Assam Bihu Festival : आसाम राज्यातील नागरिक बिहू सणासाठी सज्ज - आसाम राज्यातील नागरिक बिहू सणासाठी सज्ज
आसाम - आसाम राज्यात बिहू हा सण ( Assam Bihu Festival ) साजरा करण्यात येतो. आसामी कॅलेंडरनुसार बोहागच्या पहिल्या दिवशी ( 15 एप्रिल ) येथील नागरिक नवीन कपडे घालून आनंद घेण्यासाठी सर्वत्र गाणे गात नृत्य करतात. तसेच, तरुण आपल्या कुटुंबातील वृद्धांचे आशीर्वाद घेतात. तर, वृद्ध लहान मुलांना बिहुवान ( पारंपारिक आसामी टॉवेल ) देत त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी आशीर्वाद देतात. बोहाग बिहू किंवा रोंगाली बिहू हा आठवडाभर चालणारा सण असला तरी, हा उत्सव संपूर्ण महिनाभर चालू राहतो. येथील नागरिक राज्याच्या विविध भागात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतात.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST