VIDEO :...म्हणून अरुणाचल प्रदेशच्या एका खासदाराने नितीन गडकरींना 'स्पायडर मॅन' म्हटले - parliament news
नवी दिल्ली - भाजप खासदार तापीर गाओ यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना स्पायडर मॅन म्हटले आहे. ते म्हणाले की, गडकरी यांच्या कार्यकाळात देशभरात रस्त्यांचे जाळे विणले गेले. संवेदनशील सीमा भागातही रस्ते करण्यात आले आहेत. गडकरींच्या कार्यकाळात बांधलेले रस्ते पाहता देशभरात रस्त्यांचे जाळे आहे, असे म्हणण्यास त्यांना संकोच वाटत नाही. त्यामुळे मी नितीन गडकरींना 'स्पायडरमॅन' असे नाव दिले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST