महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Anil Gote Allegations On Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस इक्बाल मिरचीचे लाभार्थी आहेत का; अनिल गोटे यांची ईडीकडे तक्रार - अनिल गोटेंची फडणवीसांविरोधात ईडीकडे तक्रार

By

Published : Mar 3, 2022, 3:00 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST

मुंबई - विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस ( BJP Opposition Leader devendra Fadnavis ) हे इक्बाल मिरचीचे लाभार्थी आहेत का असा सवाल करीत आमदार अनिल गोटे यांनी त्यांच्याविरोधात ईडी कडे तक्रार दाखल ( Anil Gote complaint to ED ) केली आहे. या तक्रारीत आरके डेव्हलपर्स या इक्बाल मिरचीशी संबंधित कंपनीकडून थेट देणगी भाजपाने घेतली. त्यांच्याकडून 10 कोटी रुपयांची देणगी घेणारे हे लाभार्थी आहेत का याची चौकशी व्हावी अशी मागणी गोटे यांनी ( Anil Gote Allegations On Devendra Fadnavis ) केली आहे. यासंदर्भात पुढील आठवड्यात ईडीकडून कारवाईची माहिती येणार असल्याचेही गोटे यांनी सांगितले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details