Bappi Lahiri Death Reactions : कभी अलविदा ना कहना - अभिजित भट्टाचार्य - गायक बप्पी लहरी निधन
मुंबई - ज्येष्ठ संगीतकार गायक बप्पी लहरी ( Bappi Lahiri Death ) यांचे निधन झाल्याने कला क्षेत्रात मोठी दुःखद हानी झाली आहे. त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी कला क्षेत्रातील दिग्गजांची गर्दी त्यांच्या जुहू येथील निवासस्थानी होत आहे. गायक अभिजीत भट्टाचार्य यांनी सुद्धा त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतलं. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले बप्पीदा म्हणायचे कभी अलविदा ना कहना? अलविदा ना कहना, म्हणणारी व्यक्ती आपल्याला सोडून गेली हे फार दुःखद आहे, अशी भावना त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:16 PM IST