Gopal Shetty Challenge : "... तर कोटीचे बक्षीस देणार"; खासदार गोपाळ शेट्टींचे आव्हान - Gopal Shetty latest news
मुंबई - भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांचा 30 वर्षांचा लोकप्रतिनिधित्व जीवनातील यशस्वी कार्यकाळ पूर्ण केला आहे. त्यानिमित्त मुंबईच्या बोरिवलीमध्ये भव्य नागरी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा बोलताना महाविकास आघाडीने माझ्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध करुन दाखवावे. त्यांना एक कोटीचे बक्षीस देण्यात येणार, अशी घोषणाच शेट्टी यांनी केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST