Video : गुढीपाडव्यापासून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध मागे! पुणेकरांनी व्यक्त केला आनंद - फर्ग्युसन महाविद्यालय पुणे
पुणे - गुढीपाडवा नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून कोरोनाचे निर्बंध राज्य सरकारने मागे घेतले आहे. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालया रस्त्यावरील तरुणाईकडून याबद्दलची मते जाणून घेतली. लग्नसराई आणि सण सुरू झाले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येतील आणि उत्सव साजरे करतील त्यामुळे राज्य शासनाच्या निर्बंध हटवण्याच्या निर्णयाचे लोकांनी स्वागत केले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST