महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Ajit Pawar on Nawab Maliks resignation : मुख्यमंत्री विधानसभेच्या अधिवेशनाला राहणार उपस्थित - अजित पवार - अजित पवार अर्थसंकल्पीय अधिवेशन

By

Published : Mar 2, 2022, 9:09 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST

मुंबई - उद्यापासून अर्थसंकल्प अधिवेशन सुरू होणार ( Budget session in Mumbai ) आहे. नागपूरला अधिवेशन प्रस्तावित होते. मात्र, कोरोना प्रादुर्भावामुळे मुंबईत अर्थसंकल्प घेण्यात येत आहे. दोन्ही विरोधी पक्ष नेते चहापानाला उपस्थित नव्हते. ते उपस्थित राहिले असते, तर चर्चा झाली असती, असे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar on opposition leaders boycott ) यांनी म्हटले आहे. 25 मार्चमर्यंत अधिवेशन घ्यायचे ठरले ( Maharashtra budget dates ) आहे. नवाब मलिक यांना अटक केली. हे योग्य नाही, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्र्यांनी ( Ajit Pawar on Nawab Maliks resignation ) व्यक्त केले. रामटेक बंगल्यावर आमची बैठक आहे. तिथे मुख्यमंत्री येणार आहेत. अधिवेशनाला मुख्यमंत्री उपस्थित ( CM Uddhat Thackeray in budget ) राहणार आहेत कोणीही असू देत पण महाराजांवर बोलताना शब्द जपून वापरले पाहिजे. ते महामहिम राज्यपाल आहेत. त्यांना कधीतरी विचारून आम्ही सांगू, असे उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details