महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Accused Arrested In Murder Case Jalna : जालन्यात माजी सरपंचाची गोळ्या घालून हत्या करणारा आरोपी जेरबंद - स्थानिक गुन्हे शाखा जालना

By

Published : Apr 7, 2022, 5:28 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

जालना : जालन्यातील मोहाडी गावचे माजी सरपंच छबु राठोड यांची 20 मार्च रोजी झोपेत असतानाच गोळया घालून अज्ञात आरोपींनी हत्या केली ( EX Sarpanch Murder Case Jalna ) होती. हत्या केल्यानंतर फरार झालेल्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या ( Local Crime Branch Jalna ) पोलिसांनी अटक ( Accused Arrested In Murder Case Jalna ) केलीय. अजयसिंग राठोड आणि रणवीर पवार अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. त्यांच्या ताब्यातून गावठी पिस्तूल, 12 जिवंत काडतुसं आणि एक खंजीर जप्त करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी आरोपींना सेवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून, अधिक तपास पोलीस करतायत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details