VIDEO : कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत अभिजीत बिचुकले यांची एंट्री - अभिजात बिचुकले बिग बॉस
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर - शहरातील पोट निवडणुका जाहीर झाल्या असून यामध्ये बहुरंगी लढत होणार आहे. तर या लढतीमध्ये अनेक निवडणुकांचा अनुभव असणारे अभिजित बीचुकले हे देखील निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. ते कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक लढवणार असून लवकरच निवडणुकीचे अर्ज ही ते भरणार आहेत. जर कोल्हापूरचा विकास करायचा असेल तर अभिजित बीचुकले यांचा विचार आणि त्यांच्या पक्षाला कोल्हापूरकरांची साथ मिळावी असे त्यांनी म्हटले आहे. तर भविष्यात त्यांना त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री देखील करायचा असून पंतप्रधानपदासाठी ते स्वतः इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले आहे.ते आज कोल्हापुरात आले असता पत्रकारांशी संवाद साधला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST