महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Women Death While Workout : धक्कादायक! महिलेचा वर्कआउट करताना जागेवर कोसळून मृत्यू - Women Death While Workout

By

Published : Mar 26, 2022, 7:29 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST

बंगळुरू - बंगळुरूमध्ये जिममध्ये व्यायाम करताना एका महिलेचा जमिनीवर ( woman dies while workout ) पडून मृत्यू झाला. घटनेचे दृश्य सीसीटीव्हीत कैद ( women death CCTV ) झाले आहे. बंगळुरूमधील मल्लेशापल्या ( Malleshapalya jeam women death ) येथे जिममध्ये व्यायाम करताना एका महिलेचा जमिनीवर पडून मृत्यू झाला. विनया कुमारी (44) असे मृत महिलेचे नाव आहे. शहरातील आयडीसी कंपनीत बॅकग्राउंड व्हेरिफायर म्हणून काम करणाऱ्या विनयकुमारी ( Vinayakumari death in jeam ) शुक्रवारी रात्रीच्या शिफ्टच्या कामावरून घरी होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ती जीममध्ये आल्याचे पोलिसांनी सांगितले. शनिवारी (आज) सकाळी वर्कआऊट करताना ती जीममध्ये कोसळली. घटनास्थळी असलेल्यांनी तिला तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र विनयकुमारीचा त्यापूर्वीच मृत्यू झाला होता. हे दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले आहे. महिलेचा मृतदेह सीव्ही रमण नगर रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. शवविच्छेदन तपासणी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना बियप्पनहल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ( Biappanahalli police station ) घडली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details