Mirchi Rasgulla : मिर्चीचा ठसका असलेला 'रसगुल्ला' कधी खाल्लाय...? पाहा, व्हिडिओ... - मिर्चीपासून बनलेला रसगुल्ला
पटना (बिहार) - रसगुल्ल्याचे नाव ऐकले की तोंडाला पाणी सुटते. रसगुल्ल्याचा उगम पश्चिम बंगालमधून झाला, परंतु रसगुल्ल्यामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशा यांच्यात वाद निर्माण झाला आहे. वास्तविक रसगुल्ला बनवण्याची पद्धत ओडिशा पश्चिम बंगालमध्ये पोहोचल्याचा दावा ओडिशाने केला होता. त्यानंतर मोठा वादही निर्माण झाला होता. परंतु पश्चिम बंगालने रसगुल्ला वाद जिंकला होता. हा 'रोसोगुल्ला बोसन मीठा' तुम्ही खूप ऐकला असेल, परंतु राजधानी पाटणामधील एका रेस्टॉरंटमध्ये बनवलेला मिर्ची रसगुल्ला सध्या खूप चर्चेत आहे. काय आहे मिर्ची रसगुल्ला पाहा, रिपोर्ट...
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST