Goa Assembly Election 2022 : गोव्यात 75 टक्के मतदान, साखळी मतदारसंघात... - Goa Assembly Election 2022 marathi news
पणजी - गोवा विधानसभा निवडणुकीसाठी करण्यासाठी अवघा एक तासाचा अवधी राहिला आहे. मात्र, आताच्या स्थितीला बहुतांशी मतदारसंघात 80 टक्केच्या वरती मतदान झाले आहे. सर्वाधिक मतदान साखळी मतदारसंघात झाले आहे. त्याखालोखाल मांद्रे, पेडणे, सांगे, कानकोण, केपेम, मये, मुरंगाव या मतदारसंघात 5 वाजेपर्यंत 75 टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:12 PM IST