महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / top-videos

VIDEO : मालकाच्या हत्येमुळे दोन हत्तींवर आली उपासमारीची वेळ - कॉर्बेटच्या सावळदे पार्क हत्ती

रामनगर - कॉर्बेटच्या सावळदे येथे मोती आणि राणी या दोन हत्ती आज अनाथ झाले आहेत. कारण या हत्तींचा सांभाळ करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आता या हत्तींना चाऱ्याचीही कमतरता भासू लागली आहे. अशा परिस्थितीत इमाम अख्तर यांच्या ऐरावत संस्थेला या हत्तींसाठी चारा आणि पाणी गोळा करणे कठीण झाले आहे. हत्तींना आता मदतीची गरज आहे. बिहारचे रहिवासी असलेले आणि या हत्तींचे मालक इमाम अख्तर यांनी बिहारमधील त्यांची ५ कोटींची संपत्ती या दोन हत्तींना दान केली होती. जी इमामच्या कुटुंबीयांना पसंत नव्हती, त्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर या हत्तीवर आता उपासमारीची वेळ आली आहे.

सावळदे पार्कमधील हत्ती
सावळदे पार्कमधील हत्ती

By

Published : Apr 8, 2022, 8:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details