टोरंटो - कॅनडातील टोरंटो विद्यापीठातील संशोधकांनी नुकत्याच केलेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की शुद्ध मध रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यास आणि कोलेस्टेरॉल वाढविण्यास मदत करते. आपण जे मध सेवन करतो ते फुलांमधील शुद्ध मध त्याचे फायदे अधिक असतात, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. (honey can Control diabetes). (study reveals by University of Toronto).
शुद्ध मधाने ठेवा मधुमेहावर नियंत्रण! टोरोंटो विद्यापीठाच्या संशोधनात खुलासा - शुद्ध मधाने ठेवा मधुमेहावर नियंत्रण
संशोधकांपैकी एक असलेल्या तौसिफ खान यांनी सांगितले की, मधामध्ये आढळणारी दुर्मिळ शर्करा, प्रथिने आणि सेंद्रिय आम्ल यासारख्या संयुगे आरोग्यासाठी उपयोगी आहेत. (honey can Control diabetes).
honey
मध आरोग्यासाठी उपयोगी - संशोधकांपैकी एक असलेल्या तौसिफ खान यांनी सांगितले की, मधामध्ये आढळणारी दुर्मिळ शर्करा, प्रथिने आणि सेंद्रिय आम्ल यासारख्या संयुगे आरोग्यासाठी उपयोगी आहेत. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, ते रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करत, खराब कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करून आणि चांगले कोलेस्ट्रॉल (HDL) पातळी वाढवून मधुमेह नियंत्रित करण्यात मदत करतात. ज्यांनी 8 आठवडे दररोज 40 ग्रॅम मध घेतले त्यांच्यामध्ये हे परिणाम दिसून आले आहेत.