महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

5 Minute Exercise: फक्त दररोज पाच मिनिटे करा 'हा' व्यायाम.. खांदा, मानेच्या समस्या होतील छूमंतर.. - मान आणि खांद्याच्या समस्या

5 Minute Exercise: अनेकांना खांदे आणि मानदुखीची समस्या सतावत असते. विविध प्रकारचे उपचार करूनही अनेकदा या समस्या दूर होत नाहीत. सध्या सोशल मीडियावर एक पाच मिनिटांची क्लिप व्हायरल होत असून, हा व्यायाम दररोज केल्यास अनेक समस्या सुटू शकतात. Exercise for shoulder and Neck Problems

5 Minute Exercise
पाच मिनिटे करा 'हा' व्यायाम

By

Published : Oct 14, 2022, 3:28 PM IST

हैदराबाद :5 Minute Exercise: अनेकांना खांदे आणि मानदुखीची समस्या सतावत असते. विविध प्रकारचे उपचार करूनही अनेकदा या समस्या दूर होत नाहीत. सध्या सोशल मीडियावर एक पाच मिनिटांची क्लिप व्हायरल होत असून, हा व्यायाम दररोज केल्यास अनेक समस्या सुटू शकतात. Exercise for shoulder and Neck Problems

खांद्यांचे दुखणे किंवा आकसने यासाठी काही आसनं किंवा व्यायाम खूप फायदेशीर ठरतात. आसने केल्याने स्नायू खुलतात आणि स्नायुना आराम मिळतो. जास्त वेळ एकाच ठिकाणी आणि एकाच पोझिशनमध्ये बसल्याने उद्भवणाऱ्या समस्यांना खूप घातक असतात.

काहीवेळा बराच काळ मान एकाच स्थितीत ठेवल्यास दुखू लागते, ज्याचा परिणाम खांद्यांना देखील होतो. मान दुखणे कमी करण्यासाठी मानेचा व्यायाम उत्कृष्ट आहे. या व्यायामामध्ये तुम्हाला मान फिरवायची आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओप्रमाणे व्यायाम केल्यास समस्या सुटण्यास मदत होऊ शकते.

ABOUT THE AUTHOR

...view details