यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्याला शेतकरी Dragon Fruit Garden Yavatmal आत्महत्या ग्रस्त जिल्हा म्हणून ओळखले जाते. याच जिल्ह्यात पारधी समाजही वास्तव्यास आहे. त्यांच्यावर लागलेला गुन्हेगारीचा शिक्का अजूनही पुसल्या गेला नाही. परंतु, याच पारधी समाजातील एका सुशिक्षित तरुण शेतकऱ्याने दीड एकरात ड्रॅगन फ्रुटचे माळरान Pardhi Bedya blossomed a dragon fruit garden फुलवले आहे. आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी हा तरुण रोल मॉडेल ठरला आहे. अमोज चव्हाण, Amoz Chavan dragon fruit garden असे या शेतकऱ्याचे नाव असून दिग्रस तालुक्यातील आनंदवाडी येथील पारधी बेड्यावरील रहिवासी आहे. young farmer Amoz Chavan on Pardhi Bedya
हिंगोलीत फुलतेय ड्रॅगनची शेती -ड्रॅगन हे फळ अनेक आजारांवर व त्वचेसाठी गुणकारी असूनही ते आपल्या बाजारात उपलब्ध नसते. अमेरिकतील वाळवंटातील या फळाची आता देशातील काही भागात शेती केली जात आहे. अलीकडे शेतीतील नवीन प्रयोगांसाठीही प्रसिद्ध होत आहे. मग, सफरचंदाची, केसर आंब्याची शेती असो किंवा स्ट्रॉबेरीची वा रेशीम शेती करीत आहे. नव्या दमाच्या अनेक शेतकर्यांनी प्रयोग यशस्वी करून भरभरून उत्पन्न घेतले आहे. अमोज चव्हाण यानेही माळरानावर ’ड्रॅगन फ्रूट’ची शेती फुलवून शेतकर्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. वास्तविक ’ड्रॅगन फ्रूट’हे अमेरिकेतील वाळवंटी भागात आढळते. हे फळ बाहेरून गुलाबी रंगाचे असते आत पांढरा गर असतो. खासकरून हिंगोली जिल्ह्यात अनेक शेतकर्यांनी ड्रॅगनची शेती केली आहे.