यवतमाळ- वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती असलेल्या 2 जणांचा अहवाल पॉझेटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 78 वर पोहचली आहे. आयसोलेशन वॉर्डात भरती असलेल्या 33 जणांना सुट्टी देण्यात आली असून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने सांगितले आहे.
यवतमाळात 33 नागरिकांना आयसोलेशन वॉर्डातून सुट्टी, तर दोन नवीन बाधित रुग्णांची नोंद - yawatmal corona news
संतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती असलेल्या 2 जणांचा अहवाल पॉझेटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 78 वर पोहचली आहे.

यवतमाळात 33 नागरिकांना आयसोलेशन वॉर्डातून सुट्टी, तर दोन नवीन बाधित रुग्णांची नोंद
यवतमाळात 33 नागरिकांना आयसोलेशन वॉर्डातून सुट्टी, तर दोन नवीन बाधित रुग्णांची नोंद
दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येक जिल्ह्यातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढणे, ही आरोग्य विभाग आणि प्रशासनाची चिंता वाढवणारी बाब आहे.